राष्ट्रीय मतदार दिन साजरा
छत्रपति शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित कृषी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा घेण्यात आली व विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली